Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Jitendra Awhad राज्यात कोरोनामुळे लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध उठवण्यात आले असून गुढीपाडवा, रमजान आणि आंबेडकर जयंती जोरात साजरी करा असं ट्विट राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. ...
CoronaVirus News : कोरोनाच्या या नव्या लाटेचा फटका अर्थव्यवस्थेला बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच अर्थव्यस्थेचा गाडा सुरळीत सुरू ठेवण्यास हातभार लावण्यासाठी अनेक ठिकाणी कंपन्यांमध्येच कर्मचारी राहत असल्याचं चित्र दिसत आहे. ...
Coronavirus : जागतिक स्तरावर गेल्या आठवड्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या नवीन प्रकरणांमध्ये घट झाली आहे, तर संसर्गामुळे मृत्यूच्या घटनांमध्ये 40 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे ...
Coronavirus In China: कोरोनामुळे चीनमध्ये भयंकर परिस्थिती ओढवली आहे. गेल्या दोव वर्षांनंतर पहिल्यांदाच चीनमधील सर्व ३१ प्रांतांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी चीनने अमलात आणलेली झीरो कोविड पॉलिसीही कुचकामी ठरताना दिसत आहे. ...