Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांच्या वारसांना शासनातर्फे अर्थसाहाय्य म्हणून ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. यासाठी वारसांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. दरम्यान, जिल्ह्यातील २ हजार ८८३ वारसांनी अर्ज केले असून, यातील २ हजार ३३८ अ ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मागील वर्षी हाहाकार माजविला. अत्यावश्यक सेवा वगळता अवघे यवतमाळ ठप्प झाले होते. रुग्णांची संख्या भरमसाठ वाढत असल्याने शासकीय यंत्रणाही धास्तावलेली होती. बेड मिळाला तर ऑक्सीजन नसायचा आणि ऑक्सीजन मिळाला तर रेमडेसीव्हीरसाठी धावा ...
Uddhav Thackeray : राज्यात आपण या तीन लाटांच्या काळात सुरु केलेल्या आरोग्य सुविधा आपण बंद केल्या नसल्या तरी त्या वापरण्याची वेळ आपल्यावर येऊ नये अशी आपली प्रार्थना असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ...
Omicron : आकडेवारीनुसार, ओमायक्रॉनचा नवीन म्यूटेंट BA.2.12.1 राष्ट्रीय स्तरावर गेल्या आठवड्यात कोरोना संसर्गासाठी जबाबदार असल्याचे सांगण्यात आले आहे. ...
Corona Update : कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध अचानक हटवल्याने, मास्क वापरण्यावर शिथिलता आणि एकाच वेळी शाळा सुरू केल्यामुळे दिल्लीत कोरोना व्हायरसची प्रकरणे वाढत आहेत. ...
Narendra Modi: लहान मुलांना कोरोना लस उपलब्ध झाली असून राज्यांनी आता लसीकरणावर लक्ष केंद्रीत करावे, असे आदेश मोदींनी दिले आहेत. याचबरोबर पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींवरुनही राज्यांना सुनावले आहे. ...