कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
मागील दोन वर्षांपासून जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. आता जगभरात कोरोनासोबतच ओमायक्रॉननेही चिंता वाढवली आहे. हा कोरोना आल्यापासून लोक इतर आजारांनाही घाबरत आहेत. पण, आता जागतिक आरोग्य संघटनेने एक मोठी माहिती दिली आहे. जगभरात कोरोनाविरोधात लस ...
कोरोना वाढत असल्याने तुम्ही लस घेतलीय का? घेतली असेल तर कोणती लस घेतली? असा प्रश्न हमखास विचारला जातो. जर तुम्ही कोवॅक्सिन ही लस घेतली असेल तर तुमच्या साठी ही महत्वाची बातमी आहे.. देशात आता अनेकांना बुस्टर डोसही दिला जातोय. तसेच लहान मुलांचदेखील लसीक ...
देशात ओमायक्रॉन विषाणूच्या वाढत्या फैलावाने भीतीचे वातावरण असताना मास्क घालू नका, सामाजिक अंतराचे पालन करू नका, असा संदेश देणाऱ्या व्हिडिओने खळबळ माजवली आहे. या व्हिडिओतील डॉक्टर हे मुंबईतील नायर रूग्णालयातील अधिष्ठाता आहेत असं त्यात लिहलं आहे.मात्र ...
Covid (corona) third wave in maharashtra-Mumbai latest update : राज्यात अचानक रुग्ण वाढायला लागलेत. रुग्ण मिळण्याचा आणि तो दुप्पट होण्याचा वेग हा भयानक आहे. विशेषत पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही इतक्या वेगानं रुग्णवाढ झालेली नव्हती. म्हणजे पहिल्या लाटेत ...
चिंता वाढण्याचं कारण आहे की, कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन हा कोरोना लसीला निष्प्रभ करत असल्याचे एका अभ्यासात आढळून आलंय. डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही ओमायक्रॉन अधिक धोकादायक आहे का यावर अनेक दावे केले जातायत.. भारतात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालंय. त् ...
कोरोना काळ सुरु झाल्या पासून डॉ. रवी गोडसे आपल्या अभ्यासपूर्ण माहिती देत आहेत, आज महामारी संपली या लक्षवेधी आणि प्रमुख मुद्यावर आपल्याला अधिक माहिती देणार आहेत , पहा हा सविस्तर व्हिडीओ ...
कोरोनाविषयक सुप्रसिद्ध डॉक्टर रवी गोडसे यांनी "५०% प्रभावी कोवॅक्सिन, लॅन्सेट १००% चुकले!" असे का म्हणाले आहेत? त्याबद्दल जर आपल्याला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...