कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
चीन शिवाय अर्जेंटिना, ब्राझील आणि जपानमध्येही कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या 7 दिवसांत जगभरात कोरोनाचे तब्बल 3632109 रुग्ण आढळून आले आहेत. एकट्या जपानमध्ये 1055578 रुग्ण आढळून आले आहेत. ...
CoronaVirus Live Updates : जगभरात कोरोनाने आतापर्यंत 6,560,744 लोकांचा बळी गेला आहे. तर 626,500,862 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. ...
CoronaVirus Live Updates : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच कोरोनाबाबत सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे. ...
Omicron New Variant Centaurus : कोरोना व्हायरस हा सातत्याने म्यूटेट होत आहे म्हणूनच नवनवीन व्हेरिएंट समोर येत आहेत. सेंटॉरसचा हा नवीन व्हेरिएंट आतापर्यंत जवळपास 20 देशांमध्ये पसरला आहे. ...
Nasal Vaccine : कोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठे यश हाती आले आहे. भारत बायोटेक कंपनीने कोरोनाच्या BBV-154 इंट्रानॅसल लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी आता पूर्ण झाली आहे. ...