कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरस संसर्गाची लाट संपत नाही तोपर्यंत नवीन म्युटेशन समोर येत आहे. याच दरम्यान आता एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोना रुग्णांची संख्या साथीच्या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यावर पोहोचली आहे, म्हणजे दोन वर्षांपूर्वी. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही 450,273,398 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 6,038,413 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट होत असलेली पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात चीनला बऱ्यापैकी यश आलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचं संकट आलं आहे. ...