लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination: संमतीशिवाय लस नाही; केंद्राचे सर्वाेच्च न्यायालयात शपथपत्र - Marathi News | No person can be vaccinated without prior consent: Centre tells Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: संमतीशिवाय लस नाही; केंद्राचे सर्वाेच्च न्यायालयात शपथपत्र

केंद्रीय आराेग्य मंत्रालयाने याबाबत न्यायालयात शपथपत्र दाखल केले. त्यात लसीकरणाबाबतची भूमिका सरकारने स्पष्ट केली. ...

घाटकोपरमधील मुलीचा मृत्यू लसीकरणामुळे नाही; राज्य वैद्यकीय उपसमितीचा निर्वाळा - Marathi News | death of a girl in Ghatkopar is not due to vaccination State Medical Sub Committee | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घाटकोपरमधील मुलीचा मृत्यू लसीकरणामुळे नाही; राज्य वैद्यकीय उपसमितीचा निर्वाळा

घाटकोपर येथील १५ वर्षीय मुलीचा मृत्यू लसीकरणामुळे झाल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल होत असल्याने मुंबईत खळबळ उडाली होती. ...

Corona Vaccination: आनंदाची बातमी! ‘Omicron’वर येतेय पहिली स्वदेशी लस; पुण्यात होणार निर्मिती - Marathi News | Corona Vaccine: Pune Pharmaceauticals company developed mRNA vaccine for corona omicron variant | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंदाची बातमी! ‘Omicron’वर येतेय पहिली स्वदेशी लस; पुण्यात होणार निर्मिती

Omicron: दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात पुन्हा कोविड रुग्णसंख्येत वाढ झाली. ...

कोरोना बूस्टर डोस नोंदणीच्या नावाखाली फसवणुकीची भीती - Marathi News | Fear of fraud under the guise of corona booster dose registration | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोरोना बूस्टर डोस नोंदणीच्या नावाखाली फसवणुकीची भीती

बूस्टर डोसच्या नावाखाली कोणी ओटीपी मागत असल्यास ही माहिती देऊ नये असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. ...

Corona Vaccination: गुड न्यूज! मार्चपासून १२-१५ वयोगटातील मुलांनाही लस मिळण्याची शक्यता - Marathi News | Corona Vaccination: Children in the age group of 12-15 are also likely to be vaccinated from March | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुड न्यूज! 'या' महिन्यापासून १२-१५ वयोगटातील मुलांनाही लस मिळण्याची शक्यता

कोविन पोर्टलनुसार, १५-१८ वयोगटातील ३ कोटी ४५ लाख ३५ हजाराहून जास्त मुलांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. ...

Home Testing Kit: होम टेस्टिंग केल्यावर माहिती लपवताय; आता करावे लागणार 'या' सूचनांचे पालन - Marathi News | Hides information after home corona testing kit now you have to follow these instructions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Home Testing Kit: होम टेस्टिंग केल्यावर माहिती लपवताय; आता करावे लागणार 'या' सूचनांचे पालन

होम टेस्टिंग किटची मागणी वाढल्याने आणि अनेक रुग्ण टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर माहिती लपवत असल्याचे निदर्शनास आले आहे ...

Corona Vaccination In Pune: दिलासादायक; वर्षभरात जिल्ह्यातील दीड कोटी पुणेकरांना टोचली लस - Marathi News | vaccinated 1.5 crore pune cirizens throughout the year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination In Pune: दिलासादायक; वर्षभरात जिल्ह्यातील दीड कोटी पुणेकरांना टोचली लस

लसीकरणाची वर्षपूर्ती झालेली असताना पुणे जिल्ह्यात १ कोटी ६० लाख ९० हजार ५४७ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे ...

Omicron : दिलासा! कोरोना महामारीचा अंत केव्हा होणार? अमेरिकन वैज्ञानिकानं चेसचं उदाहरण देत केला मोठा दावा - Marathi News | CoronaVirus Omicron pandemic will end soon US scientist expressed confidence | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :दिलासा! कोरोना महामारीचा अंत केव्हा होणार? अमेरिकन वैज्ञानिकानं चेसचं उदाहरण देत केला मोठा दावा

नुकतेच, वॉशिंग्टनचे वैज्ञानिक आणि व्हायरलॉजिस्ट डॉ. कुतुब महमूद म्हणाले, ही महामारी कायम राहू शकत नाही आणि तिचा अंत अगदी जवळ आला आहे. ...