कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona VaccinationIndia: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 164.36 कोटीहून अधिक लसीचे डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. ...
Justin Trudeau, Truckers protest Canada: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी ट्रक चालकांना पाठिंबा दिला आहे. कॅनडाच्या ट्रक चालकांचे राज्य. या आंदोलनाची हाक आता अमेरिकेपर्यंत दिसत आहे, असे ट्विट मस्क यांनी केले आहे. या ट्रक चालकांना अन्य आंद ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज दोन लाखांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. ...
Corona Vaccination: सद्य:स्थितीत १५ ते १८ वयोगटांतील मुलांचे लसीकरण सुरू असून, यामध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे. तसेच त्यांच्या राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षांपूर्वी लसीकरण पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करावा अशा सूचना शिक्षण ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच आता ओमायक्रॉनने देखील चिंता वाढवली आहे. ...