लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Pune Corona Update: शुक्रवारी शहरात ७०० जणांना डिस्चार्ज; तर ३१८ नवे रुग्ण - Marathi News | 700 patients discharged in the pune city on Friday While 318 new patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona Update: शुक्रवारी शहरात ७०० जणांना डिस्चार्ज; तर ३१८ नवे रुग्ण

शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ६४६ इतकी झाली आहे ...

CoronaVirus Live Updates : "देशातील कोरोना मृतांची संख्या 37 लाखांवर पोहोचू शकते कारण..."; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा - Marathi News | CoronaVirus Live Updates india covid death toll could be as high as 37 lakh says new research | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशातील कोरोना मृतांची संख्या 37 लाखांवर पोहोचू शकते कारण..."; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेकांवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. ...

Novak Djyokovich : 'लसीकरण सक्तीचं नसावं, लस न घेण्याची सर्वोतोपरी किंमत मोजण्यास तयार' - Marathi News | Novak Djyokovich : 'Vaccination should not be compulsory, I will not get vaccinated no matter what', Novok Jyokovich | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'लसीकरण सक्तीचं नसावं, लस न घेण्याची कोणतीही किंमत मोजण्यास तयार'

जोकोविचने आत्तापर्यंत 20 ग्रँडस्लॅम खिताब जिंकले आहेत. यावर्षी झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेपर्यंत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्यात रोजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यासमवेत जोकोविच टॉपमध्ये होता.    ...

Pune Corona News: गुरुवारी शहरात कोरोनाचा एकही मृत्यू नाही; दिवसभरात ४४८ नवे रुग्ण - Marathi News | no corona death in the pune city on thursday 448 new patients in a day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: गुरुवारी शहरात कोरोनाचा एकही मृत्यू नाही; दिवसभरात ४४८ नवे रुग्ण

शहरात सध्या ३९ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, १४५ रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत ...

CoronaVirus Live Updates : फक्त एक महिना आणखी मग कोरोना कायमचा संपण्याची शक्यता; जाणून घ्या, एंडेमिक फेज म्हणजे काय? - Marathi News | CoronaVirus Live Updates has covid turned endemic doctors divided many say wait and watch | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त एक महिना आणखी मग कोरोना कायमचा संपण्याची शक्यता; जाणून घ्या, एंडेमिक फेज म्हणजे काय?

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 30,757 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 541 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

Crime News: सावधान ! बुस्टर डोसच्या नावाखाली होतेय ऑनलाईन फसवणूक - Marathi News | Crime News: Be careful! Online fraud occurs under the name of booster dose, Says SP tejaswini Satpute | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Crime News: सावधान ! बुस्टर डोसच्या नावाखाली होतेय ऑनलाईन फसवणूक

सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव, डीवायएसपी राजश्री पाटील यांनी सायबर हॅकिंगचे गुन्हे टाळण्यासाठी जनजागृतीच्या सूचना ग्रामीण पोलिसांना दिल्या आहेत. ...

डोस संपल्याने मुलांचे लसीकरण ठप्प! - Marathi News | Vaccination of children stopped due to lack of dose! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डोस संपल्याने मुलांचे लसीकरण ठप्प!

लसीकरण सुरू केल्यानंतर पुरेशा प्रमाणात त्यांची डोस पुरेशा प्रमाणात दिला जात नसल्याचे पुन्हा एकदा खंड पडण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोवॅक्सीनचे डोस संपल्याने १५ ते १८ वयाेगटातील किशोरवयीन मुलांचे देखील लसीकरण ठप्प झाले आहे. बुधवारी ...

Pune Corona Update: शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात येतीये; मंगळवारी ३३४ कोरोनाबाधित - Marathi News | The number of patients in the pune city is stagnant 334 corona affected on Tuesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona Update: शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात येतीये; मंगळवारी ३३४ कोरोनाबाधित

शहरात सलग तिस-या दिवशी रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे पहायला मिळत आहे ...