शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राजकारण : तुम्हालाही मोदींचीच कोरोना लस घ्यावी लागेल; त्यांच्या विरोधात बोलणं म्हणजे लोकशाहीच्या विरोधात बोलणं

महाराष्ट्र : दुर्गम भागातील नागरिकांच्या लसीकरणासाठी आवश्यक सुविधा द्या - मुख्यमंत्री 

पुणे : कोरोना लसीकरणाच्या पहिल्या अन् दुसऱ्या डोसमधील कालावधी वाढवा: राज्य शासनाला पत्र 

राष्ट्रीय : CoronaVirus News : कोरोना वेगाने पसरतोय, आपण डेंजर झोनमध्ये आहोत; 'या' शहरात मास्क न लावल्यास थेट तुरुंगात रवानगी!

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! फ्रान्समध्ये तिसरी लाट; पॅरिसमध्ये पुन्हा लॉकडाऊन; रुग्णांची संख्या वाढल्याने भरले ICU

मुंबई : ... तर PPE कीट घालून परीक्षा, MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी आयोगाची 'सूचनावली'

मुंबई : मोठी बातमी : आता ऑफिसमध्ये केवळ 50 % च उपस्थिती, शासनाचे आदेश

मुंबई : मुंबईत नाईट कर्फ्यू लावा, अभ्यासाअंती माजी आरोग्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना सूचना

सोलापूर : Good News; सोलापूर जिल्ह्यात ८२ हजार १४२ जणांनी घेतली कोरोना लस

राष्ट्रीय : मोठा निर्णय! कोरोना लसीमुळे रुग्णालयात दाखल व्हावं लागल्यासही विमा कंपन्यांना द्यावा लागणार खर्च