शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : कोव्हिशिल्ड लशीबद्दल डॉ. रवी गोडसे घेऊन आलेत गुडन्यूज । Dr. Ravi Godse On Covishield Vaccine

राष्ट्रीय : तेजस्वी यादवांविरुद्ध गुन्हा दाखल, नितीश कुमारांनी लाज सोडल्याची घणाघाती टीका

राष्ट्रीय : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढतोय, 18 राज्यांत आढळले डबल म्यूटंट व्हेरिएंटचे सॅम्पल 

राष्ट्रीय : Corona Vaccine: १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना मिळणार कोरोनाची लस; मात्र कुठे अन् कशी?, जाणून घ्या

वाशिम : वाशिम जिल्ह्यात २९ हजार लोकांना कोरोना प्रतिबंधक लस

बीड : Lockdown : पुन्हा कडक लॉकडाऊन, बीड जिल्ह्यात 26 मार्च ते 4 एप्रिल बंदची घोषणा

बुलढाणा : Corona Vaccine : बुलडाणा जिल्ह्यात ६१ हजार नागरिकांचे लसीकरण पुर्ण

नागपूर : व्हायलमध्ये डोस शिल्लक तरच, ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना लस

राष्ट्रीय : CoronaVirus News : चिंता वाढली! देशात रुग्ण दुप्पट होण्याचा काळ 504 दिवसांवरून 202 वर; कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ

राष्ट्रीय : Corona Vaccine: १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना मिळणार कोरोनाची लस; केंद्राचा महत्त्वाचा निर्णय