लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccine : मुलांना लस द्या, 'तो' पुन्हा येतोय! कोरोनाची लाट येण्याची शक्यता, वेळीच व्हा सावध - Marathi News | Corona Vaccine Vaccination of children above 12 years of age also started in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुलांना लस द्या, 'तो' पुन्हा येतोय! कोरोनाची लाट येण्याची शक्यता, वेळीच व्हा सावध

नाशिक : लसीकरणातील एकेक टप्पा पुढे जात आता १२ वर्षांवरील मुलांना लस देण्यासही प्रारंभ करण्यात आला आहेे. मुलांना कॉर्बेव्हॅक्स ... ...

सुटीच्या दिवशी लसीकरणाने घेतली उसळी - Marathi News | Vaccination on holiday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुटीच्या दिवशी लसीकरणाने घेतली उसळी

जिल्ह्यातील लसीकरण ९० टक्के पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिल्यानंतर शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशी राबविलेल्या मोहिमेतून जिल्ह्यात तब्बल ५७ हजार इतके लसीकरण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या लसीकरणाची टक्केवारी आणखी वाढ ...

कोरोनाची चौथी लाट आल्यास भारतावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांनी केलं धक्कादायक विधान! - Marathi News | coronavirus updates in india medical expert reaction on new wave of coronavirus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाची चौथी लाट आल्यास भारतावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांनी केलं धक्कादायक विधान!

Coronavirus Updates in India: चीन आणि दक्षिण कोरियासह युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसून आलं आहे. ...

Corona Vaccine: ‘कोविशील्ड’च्या २ डोसमधील अंतर कमी होणार; दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या वाढणार - Marathi News | Corona Vaccine: Duration of the second dose of Covishield vaccine to 8-16 weeks after the 1st dose: Official Sources | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'Covishield’च्या २ डोसमधील अंतर कमी होणार; दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या वाढणार

कोव्हॅक्सिन(Covaxin) लसीच्या २ डोसमधील अंतर कमी करण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही. भारतात कोव्हॅक्सिनच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतर २८ दिवसांचं आहे. ...

पुणेकरांनी जिंकलं! शहरात सध्या एकच कोरोना रुग्ण ऑक्सिजनवर - Marathi News | single corona patient is currently on oxygen in pune city covid 19 updates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनी जिंकलं! शहरात सध्या एकच कोरोना रुग्ण ऑक्सिजनवर

शुक्रवारी दिवसभरात केवळ १२ नवे कोरोनाबाधित ... ...

Omicron Variant : बापरे! ओमायक्रॉनच्या डबल व्हेरिएंटने वाढवलं टेन्शन; जाणून घ्या, कोरोनाची नवी लाट येणार का? - Marathi News | corona cases in india omicron double variant news corona new wave know all update about b1 b2 varinat | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! ओमायक्रॉनच्या डबल व्हेरिएंटने वाढवलं टेन्शन; जाणून घ्या, कोरोनाची नवी लाट येणार का?

Omicron Variant : ओमायक्रॉन गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत सापडला होता. तो झपाट्याने पसरला, परंतु रुग्णाची तीव्रता आणि मृत्यूची संख्या डेल्टाच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले. ...

Pune Corona Update: पुणेकरांची कोरोनावर मात; १२ दिवसांत एकही मृत्यू नाही - Marathi News | pune corona update punekars beat corona spread no death in 12 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona Update: पुणेकरांची कोरोनावर मात; १२ दिवसांत एकही मृत्यू नाही

४ मार्चनंतर एकाही रुग्णांचा मृत्यू नाही... ...

Coronavirus : 'या' ठिकाणी कोरोनाचा कहर; फक्त 3 दिवसांचा वैद्यकीय साठा शिल्लक! - Marathi News | corona wreaked havoc in china only 3 days of medical supplies left people imprisoned in homes | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :'या' ठिकाणी कोरोनाचा कहर; फक्त 3 दिवसांचा वैद्यकीय साठा शिल्लक!

Coronavirus : कोरोनाची प्रकरणे पाहता चीनमधील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. ...