शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    कोरोनाची लस

    कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

    Read more

    बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढताच लसीकरणाला वेग

    अकोला : अकोला जिल्ह्यात पाच दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा

    आंतरराष्ट्रीय : भारत खरोखरच भाग्यवान देश; त्यांच्याकडे Serum Institute सारखी संस्था आहे; World Bank अध्यक्षांकडून गौरव

    कोल्हापूर : Corona vaccine Kolhapur- जिल्ह्यात उच्चांक ! ३७ हजारांहून अधिक नागरिकांनी घेतली लस

    राष्ट्रीय : किती मंत्र्यांची मुलं सैन्य दलात भरती होतात?, नक्षलवादी हल्ल्यानंतर संताप

    राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : धोका वाढला! गेल्या 24 तासांत तब्बल 96,982 नवे रुग्ण; कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ

    राष्ट्रीय : कोरोना झालेल्यांनी लस घ्यायची का? Dr Ravi Godse On Corona Vaccine | New Strain Of Covid 19 | America

    राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोना संकटातील धक्कादायक वास्तव! कचऱ्याच्या गाडीतून रुग्णालयाला होतोय व्हेंटिलेटरचा पुरवठा

    पुणे : Corona virus News : पुणेकरांना तब्बल आठवड्याभरानंतर दिलासा; सोमवारी ४०७७ तर पिंपरीत २१२५ नवे कोरोनाबाधित

    राष्ट्रीय : coronavirus: ऑगस्टपर्यंत लसीचा प्रभाव दिसून येणार, देशातील कोरोनाच्या फैलावाला असा ब्रेक लागणार’’ एम्सच्या माजी संचालकांचा दावा