शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    कोरोनाची लस

    कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

    Read more

    महाराष्ट्र : Corona Vaccination: मुख्यमंत्री ठाकरेंनी पंतप्रधानांकडे केली महत्त्वाची मागणी; मोदी प्रतिसाद देणार?

    राष्ट्रीय : Corona Vaccination: दिल्लीत २४ तास चालणार लसीकरण; मुख्यमंत्री केजरीवालांचं मोदींना पत्र

    संपादकीय : Corona Vaccination: ...फक्त लोकांच्या दंडांवर वेगाने लस टोचा!

    पुणे : खासगी रुग्णालयांकडून खाटांच्या माहितीची लपवाछपवी? बेड मॅनेजमेंटसाठी नेमलेले कर्मचारी हतबल

    पुणे : आधी परीक्षेसाठी आंदोलन; आणि आता ११ एप्रिलची 'एमपीएससी'ची परीक्षा पुढे ढकला अशी विनंती

    कल्याण डोंबिवली : Corona Vaccination: लसीकरणासाठी अभिनेत्यांची जिल्हा रुग्णालयाला पसंती

    नागपूर : कोव्हॅक्सीनचा एक दिवस पुरेल एवढाच साठा

    महाराष्ट्र : 25 वर्षांवरील सर्वांना लस द्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विनंती 

    पुणे : Pune Night curfew: आजपासून शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी; विनाकारण घराबाहेर पडलात तर होणार कारवाई

    राष्ट्रीय : CoronaVirus News : बापरे! देशात एकाच दिवशी कोरोनाचे 1 लाख रुग्ण; नरेंद्र मोदी 8 एप्रिलला मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार