शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट चालू नये अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा दिसतेय 

छत्रपती संभाजीनगर : corona virus : डॉक्टर , लसीकरणानंतर किती दिवस मद्यपान करायचे नाही ?

यवतमाळ : corona vaccine : साठा संपतोय, यवतमाळ जिल्ह्याला हवेत नऊ लाख डोस, सीईओंची माहिती  

पुणे : पुणे महापालिकेकडे असणारा लसीचा साठा पुर्णपणे संपला

आंतरराष्ट्रीय : भयंकर! जगातील २२ देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट; रुग्णसंख्या १३ कोटी ३० लाख

महाराष्ट्र : Chandrakant Patil : केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी ठोक ठोक ठोकलंय, चंद्रकात पाटलांचा सरकारला टोला

अकोला : अकाेला जिल्ह्यात एक लाखावर लाभार्थींनी घेतली कोविड लस!

महाराष्ट्र : Corona Vaccination : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकर लस न घेण्याला मोदी जबाबदार का? Prakash Ambedkar | PM Narendra Modi | Corona Vaccine

आंतरराष्ट्रीय : Dr. Ravi Godse | World Health Day निमित्त आणि कोरोनाची दुसरी लाट यावर रवी गोडसेंचे मार्गदर्शन