शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राजकारण : Raj Thackeray: विनंती मान्य केलीत त्याबद्दल आभार; राज ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींना धन्यवाद

महाराष्ट्र : लक्षण नसलेले लोक हात दाखवून अवलक्षण का? Dr Ravi Godse on Covid 19 Symptoms | America

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine : Pfizer प्रमुख म्हणतात, १२ महिन्यांत लसीच्या तिसऱ्या डोसची गरज भासू शकते

राजकारण : …मग बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचं लक्ष कुठं आहे?; पंकजा मुंडेंचा मंत्री धनंजय मुंडेवर निशाणा

मुंबई : corona vaccine : युक्रेनियन शास्त्रज्ञाने केली स्थापना, कॉलरा, प्लेगविरोधात बनवली लस; असा आहे हाफकिनचा इतिहास

महाराष्ट्र : कोरोना लसीचे दोन डोस घेतले तरी कोरोना होतो का? Corona Vaccination | Dr. Sanjay Oak | Atul Kulkarni

महाराष्ट्र : गरोदरपणात कोरोनाची लस घ्यावी का? Taking corona vaccine during pregnancy is safe? Dr. Sanjay Oak

महाराष्ट्र : घरात ४ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण असणारा प्रतीक म्हणतो | Remdesivir Injection Shortage In Pune Hospital

महाराष्ट्र : रेमडेसिविर औषध म्हणजे काय? आणि ते कधी द्याव? What Is Remdesivir Medicine? Sanjay Oak | Atul kulkarni

राष्ट्रीय : Corona Vaccination : लस महाेत्सवाला अपेक्षित प्रतिसाद नाही, मात्र महाराष्ट्राची कामगिरी सरस