लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
दिल्लीत पुन्हा 'मास्क' अनिवार्य; न घातल्यास 500 रुपये दंड! DDMA च्या बैठकीत निर्णय - Marathi News | ddma meeting today mask mandatory schools not closed sop issued  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत पुन्हा निर्बंध! मास्क न घातल्यास 500 रुपये दंड!

DDMA Meeting: आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणची (DDMA) आज एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत दिल्लीत पुन्हा एकदा मास्क घालणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

Corona Booster Dose : कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना धोक्याची घंटा; बूस्टर डोसकडे लाखो लोकांनी फिरवली पाठ - Marathi News | Corona Vaccine people are not coming forward to get Corona Booster Dose in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना धोक्याची घंटा; बूस्टर डोसकडे लाखो लोकांनी फिरवली पाठ

Corona Booster Dose : कोरोनाची प्रकरणे वाढत असतानाही लोक अजूनही तिसरा प्रिकॉशन डोस घेण्यासाठी पुढे येत नाहीत. ...

देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न - राज्यमंत्री पवार - Marathi News | Corona virus Attempt to tarnish the image of the country, Minister of State Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न - राज्यमंत्री पवार

सुरेश भुसारी -  नवी दिल्ली : कोरोनामुळे देशात ४० लाख जण दगावले असल्याचा दावा करणारे वृत्त चुकीच्या माहितीवर आधारित ... ...

CoronaVirus News : चिंताजनक! कोरोनाच्या नव्या लाटेच्या विळख्यात लहान मुलं; नेमका किती धोका?, तज्ज्ञ म्हणतात... - Marathi News | coronavirus in india covid cases among school children aiims randeep guleria corona in kids | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! कोरोनाच्या नव्या लाटेच्या विळख्यात लहान मुलं; नेमका किती धोका?, तज्ज्ञ म्हणतात...

CoronaVirus Marathi News and Live Updates: चिंताजनक परिस्थिती आहे कारण कोरोनाच्या नव्या लाटेच्या विळख्यात चिमुकले सापडत आहेत. मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होत आहे. ...

CoronaVirus News: कोरोनाची चौथी लाट येणार का? दोन वर्षांपासून अचूक भाकीत वर्तवणारे IITचे प्राध्यापक म्हणतात... - Marathi News | CoronaVirus News Covid 4th wave unlikely in India, says IIT Kanpur professor | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाची चौथी लाट येणार का? दोन वर्षांपासून अचूक भाकीत वर्तवणारे IITचे प्राध्यापक म्हणतात...

CoronaVirus News: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्येत वाढ; देशात कोरोनाची चौथी लाट येणार? ...

CoronaVirus News : बापरे! देशात पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने होतेय वाढ; तज्ञांनी सांगितलं 'हे' कारण, म्हणाले... - Marathi News | corona virus news updates experts reveal reason of corona cases spread | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! देशात पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने होतेय वाढ; तज्ञांनी सांगितलं 'हे' कारण, म्हणाले...

CoronaVirus Marathi News and Live Updates: दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या तीन राज्यांमध्ये सर्वाधिक नवीन प्रकरणे समोर येत आहेत ...

कोरोनाच्या एक्सई व्हेरियंटच्या संसर्गाचा वेग १० टक्क्यांनी जास्त - Marathi News | xe variant of the corona has a 10 percent higher infection rate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाच्या एक्सई व्हेरियंटच्या संसर्गाचा वेग १० टक्क्यांनी जास्त

एक्सई व्हेरियंट हा पूर्वीच्या बीए १ पेक्षा १० टक्के अधिक वेगाने वाढतो... ...

चीनमध्ये कोरोनाचा कहर! शांघायमध्ये लॉकडाऊननंतर एकाच दिवसात तीन जणांचा मृत्यू - Marathi News | corona in china shanghai confirmed first death since lockdown 3 people died | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये कोरोनाचा कहर! शांघायमध्ये लॉकडाऊननंतर एकाच दिवसात तीन जणांचा मृत्यू

corona in china : शहरात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर कोरोनामुळे मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना असल्याचा स्थानिक प्रशासनाचा दावा आहे. ...