लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
जर्मनी, फ्रान्समध्ये झपाट्याने वाढतायेत कोरोनाची प्रकरणे; जाणून घ्या इतर देशांची स्थिती - Marathi News | coronavirus outbreak india us france africa china covid cases update | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जर्मनी, फ्रान्समध्ये झपाट्याने वाढतायेत कोरोनाची प्रकरणे; जाणून घ्या इतर देशांची स्थिती

coronavirus : जगात पुन्हा एकदा कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. ...

PM Modi On Coronavirus : कोरोनाची चौथी लाट?; “सतर्क राहावं लागेल” मोदींनी केलं मुख्यमंत्र्यांना सावध - Marathi News | PM Modi Covid Review Meeting Updates Vaccinating children a priority Covid appropriate behaviour in public places must says PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाची चौथी लाट?; “सतर्क राहावं लागेल” मोदींनी केलं मुख्यमंत्र्यांना सावध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. ...

CoronaVirus Live Updates : वाढता वाढता वाढे! देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,927 नवे रुग्ण, 32 जणांचा मृत्यू      - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 2,927 fresh cases and 2,252 recoveries, in the last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाढता वाढता वाढे! देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,927 नवे रुग्ण, 32 जणांचा मृत्यू     

CoronaVirus Marathi News and Live Updates: रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.  ...

Coronavirus Vaccine: मुलांसाठी कोरोना लसीला मंजुरी; ६ ते १२-कोव्हॅक्सिन, १२ वर्षांवर झायकोव्ह-डी - Marathi News | Coronavirus vaccine approved for children; 6 to 12-Covaxin, Zykov-D at 12 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलांसाठी कोरोना लसीला मंजुरी; ६ ते १२-कोव्हॅक्सिन, १२ वर्षांवर झायकोव्ह-डी

निर्णयामुळे ६ ते १२ वयोगट आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठी देशात तीन लसी दिल्या जातील. ...

'आम्हाला सुईची भीती वाटते', कोरोना लसीकरणात मुलांची पाठ; पुण्यात केवळ १० टक्के लसीकरण - Marathi News | We are afraid of needles children lessons in corona vaccination Only 10 percent in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्हाला सुईची भीती वाटते', कोरोना लसीकरणात मुलांची पाठ; पुण्यात केवळ १० टक्के लसीकरण

पुणे : देशभरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेचा संभाव्य धोका ... ...

कोरोना प्रकरणांच्या सुपरफास्ट स्पीडमुळे चिंता वाढली; कोणत्या राज्यात काय स्थिती अन् काय निर्बंध? सर्व जाणून घ्या... - Marathi News | corona cases rising in 12 states doubled in some states pm modi to take meeting with cm | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या सुपरफास्ट स्पीडमुळे चिंता वाढली; कोणत्या राज्यात काय स्थिती अन् काय निर्बंध?

corona cases : कोरोना प्रकरणांमध्ये वाढ आता 12 हून अधिक राज्यांमध्ये दिसून येत आहे, जी गेल्या आठवड्यापर्यंत फक्त 3 राज्यांमध्ये होती. ...

कोरोनावर आणखी एक औषध; जाणून घ्या काय आहे नाव? - Marathi News | corona: More studies claim indomethacin better for Covid-19 management | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोरोनावर आणखी एक औषध; जाणून घ्या काय आहे नाव?

Indomethacin : लसींच्या निर्मितीबरोबरच औषधांच्या निर्मितीवरही भर दिला जात आहे. ...

Covishield: कोरोना ज्यांना अद्याप शिवूही शकला नाही, त्यांच्यासाठी महत्वाची बातमी; कोव्हिशील्ड घेतली असेल तर... - Marathi News | Covishield: Important news for those who have not yet not infected with corona; If Covishield is taken ...ICMR Study | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोव्हिशील्ड घेतलेल्यांसाठी महत्वाची बातमी; घेतलेल्या लसीचे संरक्षण कवच संपले?

ICMR Study on CoVishield वैज्ञानिकांनी ओमायक्रॉनविरोधात सीरम इन्स्टिट्यूट आणि ब्रिटनच्या संस्थांनी बनविलेली कोव्हिशील्ड लशीच्या क्षमतेवर चिंता व्यक्त केली आहे. ...