शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

व्यापार : १ मेपासून बदलणार हे पाच नियम, गॅस सिलेंडरपासून ते बँकिंगपर्यंच्या व्यवहारांवर होणार परिणाम

पुणे : बारामती तालुक्यात लसीकरण केंद्रावरच कोरोनाचा धोका अधिक, लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी

महाराष्ट्र : Vaccination: महाराष्ट्राला चार दिवसांत Covishield मिळण्याची शक्यता; सीरमकडे राज्यांकडून ३४ कोटी डोसची ऑर्डर

सोलापूर : सोलापूरकरांनो लक्ष द्या; लस येईल तसे कळवू; आरोग्य केंद्रावर गर्दी करू नका

राष्ट्रीय : Corona Vaccination: लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो कशाला? माजी प्राध्यापकाची तक्रार; लस घेण्यास स्पष्ट नकार

सोशल वायरल : Corona Vaccine : 'भाई ये तो सुरू होतेही खतम हो गया', CoWin चं सर्व्हर डाऊन होताच मीम्सचा धुमाकूळ

राष्ट्रीय : 'आधी टेस्ट करा, तरच तपासणार', तब्येत बिघडलेली असूनही डॉक्टरांकडून दुर्लक्ष ;रुग्णालयाबाहेर महिलेनं सोडला जीव

महाराष्ट्र : 18 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण नाही | Corona Vaccination | Covid 19 | Maharashtra News

आंतरराष्ट्रीय : Covishield लसीचे काय आहेत साईड इफेक्ट? लँसेटच्या अभ्यासात समोर आले सत्य

महाराष्ट्र : लसची किंमत कमी करण्यावरुन अदर पुनावालांनी काय म्हटले आहे? Covishield Vaccine Price | Serum Institute