शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : Coronavirus : भारताला देण्यासाठी आमच्याकडे अधिकचे लसीचे डोस नाही; ब्रिटनचं स्पष्टीकरण

महाराष्ट्र : Corona Vaccination: नवे संसद भवन महत्त्वाचे की नागरिकांचे लसीकरण? पवारांचा रोखठोक सवाल

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus: कोरोनावर बड्या-बड्या देशांना जमला नाही, असा करिश्मा छोट्याशा भूटाननं करून दाखवला; बघा, कसा?

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : लोक मरत राहावेत असंच तुम्हाला वाटत असल्याचं दिसतंय, न्यायालयाकडून केंद्राची कानउघाडणी

महाराष्ट्र : Corona Vaccination: लसीकरणाची किंमत समान हवी; मुंबई हायकोर्टाचा सुनावणी करण्यास नकार

आरोग्य : Corona Vaccine : वय १८ वर्षे पूर्ण असलं तरी या लोकांनी घेऊन नये कोरोना वॅक्सीन, जाणून घ्या कारण!

महाराष्ट्र : Corona Vaccination: ठाकरे सरकार युवाविरोधी, तरुणांना लसीकरणापासून ठेवले वंचित; भाजपची टीका

महाराष्ट्र : 'मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच, पंकजाताई काळजी घ्या'

पिंपरी -चिंचवड : महिलांनी लसी बाबतच्या अफवांना बळी पडू नका, त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही

महाराष्ट्र : १८ वर्षांवरील लसीकरण रजिस्ट्रेशनला सुरुवात | How To Do covid vaccine Registration? Maharashtra News