शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus News : …तर आरोग्यमंत्री राजीनामा देणार का?; पी चिदंबरम यांचा जोरदार हल्लाबोल, दिलं जाहीर आव्हान

क्राइम : आधी हातपाय बांधले, मग तोंडात रुमाल कोंबला; कोरोना लस देण्याचे आमिष दाखवून तरुणीवर गँगरेप

फिल्मी : शाब्बास गड्या! अभिनेता अर्जुन गौडा बनला अ‍ॅम्बुलन्स ड्रायव्हर, पीपीई किट घालून देतोय सेवा

महाराष्ट्र : Corona Vaccination: राज्यात कोरोना लसींचा मोठा तुटवडा; ठाकरे सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला

महाराष्ट्र : कोरोना लसीकरणात ३२ हजार कोटींचा घोटाळा? Corona Vaccine Scam In India | New Strain Of Corona Virus

अमरावती : Coronavirus in Amravati ; अमरावती जिल्ह्यातील ९५ टक्के लसीकरण केंद्रांना टाळे

राष्ट्रीय : Corona Vaccination: ...'त्या' व्यक्तींना कोरोना लसीचा एकच डोस पुरेसा; दुसऱ्या डोसची गरजच नाही

मुंबई : Coronavirus In Maharashtra: राज्यात १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण १५ मेनंतरच; जुलै-ऑगस्टमध्ये तिसरी लाट येण्याचाही इशारा

मुंबई : CoronaVaccine: राज्यात २ लाख ३७ हजार ७०० लाभार्थींना लस; आरोग्य विभागाची माहिती

मुंबई : CoronaVaccine: मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत लसीकरण ठप्प; लसीच्या तुटवड्यामुळे मोहिमेचा खेळखंडोबा