शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : Corona Vaccination: ठाणे जिल्ह्यातील अवघ्या १४ केंद्रांवर सोमवारी कोरोना लसीकरण 

पुणे : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार! तीन इंजेक्शन १ लाखांना विक्री करणार्‍या दोघांना अटक

पुणे : Pune Corona News: पुणे शहरात रविवारीही कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक

राष्ट्रीय : West Bengal result 2021: बंगाल निकालानंतर ममतांचा इशारा; संपूर्ण देशाला मोफत कोरोना लस मिळाली नाही, तर आंदोलन करणार

मुंबई : Corona Vaccination: मुंबईत ३ मे रोजी ४५ वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण बंद; १८ ते ४४ वयोगटासाठी ५ केंद्र सुरू राहणार 

महाराष्ट्र : Coronavirus : जगानं वाभाडे काढले; कोकणातले, विदर्भातील पोपट आता शांत का?; अरविंद सावंत यांचा सवाल

राष्ट्रीय : Coronavirus : भोपाळमध्ये MP मधील पहिलं 'ड्राईव्ह इन' लसीकरण केंद्र सुरू; पिकअप, ड्रॉप सेवाही उपलब्ध

राष्ट्रीय : बेपर्वाईबद्दल जाब विचारल्यानं डॉक्टरांकडून रुग्णाच्या नातेवाईकांना मारहाण; ३ रुग्णांचा जागीच मृत्यू

राष्ट्रीय : भारतातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन जग थक्क; मोदी सरकारचं प्रतीमा, ब्रँड बनवण्यावर लक्ष : राहुल गांधी

महाराष्ट्र : पहाटे पाच वाजल्यापासून रांगेत लस देता का लस? Huge Rush To Take Corona Vaccine In Beed | Maharashtra