शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

अहिल्यानगर : अहमदनगर जिल्ह्यात बेड न मिळाल्याने रुग्णांना जीव गमवावा लागतोय! प्रशासनाने युध्दपातळीवर जम्बो केअर सेंटर उभारावे

राष्ट्रीय : आपली प्रसिद्धी होईल यासाठीच काम करणार ही कार्यपद्धत अयोग्य; नवाब मलिकांचा मोदींवर निशाणा

आरोग्य : Corona Vaccine : लस घेतल्या घेतल्या सगळ्यात आधी 'या' ६ गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा लस घेऊनही कोरोना संक्रमित व्हाल

राष्ट्रीय : लसीकरण अभियानावर परिणाम होण्याची शक्यता; पूनावाला म्हणाले, पुढील काही महिने जाणवणार लसींची कमतरता

अकोला : दुसऱ्या डोससाठी लस मिळेना; लसीकरणाबाबत लाभार्थींमध्ये संभ्रम

बुलढाणा : Corona Vaccine : लसीसाठी नागरिकांची केंद्रांवर गर्दी, उपलब्धता मात्र कमी

आंतरराष्ट्रीय : लसी कमी आणि लोकं जास्त ! हे आहेत उपाय | Dr Ravi Godse On Corona Vaccine | Covid 19 | America

आरोग्य : Coronavirus Vaccine : कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन की स्पुटनिक व्ही कोणती लस प्रभावी?; जाणून घ्या माहिती

राष्ट्रीय : Coronavirus : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊनवर विचार करा; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला

राष्ट्रीय : मृतदेह नेण्यासाठी चौदा हजार; रुग्णवाहिका चालकाला अटक