शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आरोग्य : Coronavirus: भारताला लवकरच मिळणार कोरोनापासून दिलासा?; वैज्ञानिकांनी सांगितली हीच ‘ती’ वेळ

आरोग्य : सावधान! वॅक्सीनसाठी रजिस्ट्रेशन करताना या लिंकवर चुकूनही करू नका क्लिक, होऊ शकतं नुकसान....

राष्ट्रीय : GST: लोकांचे जीव जातायत, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली सुरूच; राहुल गांधींची टीका

क्रिकेट : Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेनं पत्नीसह घेतला कोरोना लसीचा पहिला डोस; इतरांनाही केलं आवाहन! 

राष्ट्रीय : CoronaVirus: पहिल्या लाटेवेळचा अंदाज चुकला! देशात का पसरली कोरोनाची दुसरी लाट? संशोधकांनी शोधले उत्तर

राष्ट्रीय : Corona Vaccination: हद्दच झाली राव! कोरोना लस घेतलीच नाही अन् सर्टिफिकेट घरी पोहचलं; धक्कादायक प्रकार उघड

जळगाव : Corona Vaccination: कोरोना लसीसाठी 'राजकीय' वशिलेबाजी; नेरीत दोन गटांत राडा, लसीकरण बंद पाडले

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus: “हे सर्व हृदय पिळवटून टाकणारं, आम्ही भारतासोबत दृढ निश्चयाने उभे आहोत”: कमला हॅरिस

राष्ट्रीय : राज्यात लसींच्या तुटवड्यावरुन Ajit Pawar काय म्हणाले? Shortage Of Corona Vaccine In Maharashtra

आंतरराष्ट्रीय : Medicineसाठीचा कच्चा माल चीनने रोखला | Corona Virus | China Vs India | India News