लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination: तिसऱ्या लाटेआधी कोरोनावर तीन वार करण्याची तयारी; लहान मुलांच्या लसीकरणाचा मेगाप्लान पूर्ण? - Marathi News | zydus cadilas corona vaccine trial almost complete expected to start vaccination by the end of july or in august | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: तिसऱ्या लाटेआधी कोरोनावर तीन वार करण्याची तयारी; लहान मुलांच्या लसीकरणाचा मेगाप्लान पूर्ण?

Corona Vaccination: लवकरच लहान मुलांसाठीच्या लसीकरणासाठी तीन लसींना परवानगी मिळण्याची शक्यता ...

दिलासा; जूनमध्ये काेराेना संसर्गात ७२ टक्क्यांनी घट, मृत्यूंचे प्रमाणही कमी - Marathi News | Consolation; Corona infection down 72% in June | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिलासा; जूनमध्ये काेराेना संसर्गात ७२ टक्क्यांनी घट, मृत्यूंचे प्रमाणही कमी

दैनंदिन रुग्णसंख्येसह मृत्यूंचे प्रमाणही कमी ...

डेल्टा प्लसच्या म्युटेशनचा धोका कायम - Marathi News | The risk of a Delta Plus mutation persists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डेल्टा प्लसच्या म्युटेशनचा धोका कायम

प्रशासनासह आरोग्य विभाग अलर्ट; विषाणूतील बदल चाचणी अहवालातून येतात समाेर ...

कोरोनावर्षात मुलींच्या जन्म टक्केवारीत घट - Marathi News | Decrease in the birth rate of girls in Corona | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनावर्षात मुलींच्या जन्म टक्केवारीत घट

मुलांच्या प्रमाणात ९४ टक्क्यांहून कमी जन्म ...

पुनश्च लॉकडाऊन? राज्यात आजपासून पुन्हा कठोर निर्बंध लागू - Marathi News | Strict restrictions will be imposed in the state again from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुनश्च लॉकडाऊन? राज्यात आजपासून पुन्हा कठोर निर्बंध लागू

मुंबईसह ३३ जिल्ह्यांत स्तर तीनचे नियम : काटेकोरपणे पालन न झाल्यास दंडात्मक कारवाई ...

Sputnik V : गुरुग्रामच्या फोर्टिस रुग्णालयात सामान्यांसाठी 'स्पुटनिक व्ही'च्या ट्रायल रनला सुरूवात - Marathi News | Fortis Memorial Research Institute Gurugram starts Sputnik V trial run for the general public | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sputnik V : गुरुग्रामच्या फोर्टिस रुग्णालयात सामान्यांसाठी 'स्पुटनिक व्ही'च्या ट्रायल रनला सुरूवात

Coronavirus Vaccine Sputnik V : गुरुग्रामच्या फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये सामान्य जनतेसाठी कोरोना लसीचं ट्रायल रन सुरू करण्यात आलं आहे.  ...

Coronavirus : कोल्हापुरात पुढील आदेश लागू होईपर्यंत जिल्ह्यातील निर्बंध जैसे थे - Marathi News | Coronavirus Restrictions in the district remained as they were till further orders in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Coronavirus : कोल्हापुरात पुढील आदेश लागू होईपर्यंत जिल्ह्यातील निर्बंध जैसे थे

Coronavirus Update : कोल्हापुरात स्तर 4 चे नियम लागू राहणार. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. ...

Coronavirus: गुड न्यूज! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत महत्त्वाची माहिती; लहान मुलांच्याही लसीकरणाला होणार सुरुवात - Marathi News | Important information about the third wave of the corona; Vaccination of children will also begin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: गुड न्यूज! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत महत्त्वाची माहिती; लहान मुलांच्याही लसीकरणाला होणार सुरुवात

जायडस कॅडिला लस आल्यानंतर १२ ते १८ वयोगटातील लहान मुलांचं लसीकरण करण्यास सुरुवात होईल. ...