लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
कोविशिल्ड लस घेतलेल्या भारतीयांना युरोपमध्ये प्रवासबंदीची शक्यता - Marathi News | Possibility of travel ban in Europe for Indians vaccinated with Covishield vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोविशिल्ड लस घेतलेल्या भारतीयांना युरोपमध्ये प्रवासबंदीची शक्यता

प्रश्नावर लवकरच तोडगा : अदर पूनावाला ...

चिंतेत भर : आणखी चार व्हेरिएंट ठरणार धोकादायक - Marathi News | Four more variants will be dangerous of corona virus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंतेत भर : आणखी चार व्हेरिएंट ठरणार धोकादायक

चिंतेत भर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ...

फेसबुक रिक्वेस्ट पाठवत लसीकरणाचे करण्याचे दिले आमिष; वृद्धाकडून लाखो रुपये केले लंपास - Marathi News | The accused took lakhs of rupees from a senior citizen by sending a Facebook request to get vaccinated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुक रिक्वेस्ट पाठवत लसीकरणाचे करण्याचे दिले आमिष; वृद्धाकडून लाखो रुपये केले लंपास

याप्रकरणी दोघांना पवई पोलिसांनी दिल्लीमधुन अटक केली आहे. ...

Coronavirus: कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे लसीचा प्रभाव कमी होतोय? केंद्र सरकारचं स्पष्टीकरण - Marathi News | Does the Delta Plus variant reduce the effectiveness of the vaccine? Central Government explanation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे लसीचा प्रभाव कमी होतोय? केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

Delta Plus Variant: देशातील कोविड साथीच्या दुसर्‍या लाटेमध्ये संक्रमित लोकांची संख्या दररोज चार लाखांच्यावर पोहोचली होती, जी गेल्या काही दिवसांत घटून ५०००० च्या आसपास गेली आहे ...

मनीष त्रिपाठीचा अटकपूर्व जामीन फेटाळला, डाॅ. त्रिपाठीचं आज आत्मसमर्पण - Marathi News | Manish Tripathi's pre-arrest bail application rejected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनीष त्रिपाठीचा अटकपूर्व जामीन फेटाळला, डाॅ. त्रिपाठीचं आज आत्मसमर्पण

हिरानंदानी सोसायटी बनावट लसीकरण ...

दिलासा; १ ते १८ वयाेगटांत आढळली सर्वाधिक ५१.१८ टक्के अँटीबॉडीज - Marathi News | Consolation; The highest antibody found in the age group of 1 to 18 years was 51.18% | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिलासा; १ ते १८ वयाेगटांत आढळली सर्वाधिक ५१.१८ टक्के अँटीबॉडीज

तिसऱ्या सेरो सर्वेक्षणातील माहिती ...

दोन डोस घेतलेल्या फक्त 26 रुग्णांना कोरोनाची लागण - Marathi News | Only 26 patients who took two doses had coronary heart disease | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन डोस घेतलेल्या फक्त 26 रुग्णांना कोरोनाची लागण

आयसीएमआरच्या परवानगीनंतर मुलांच्या लसीकरणाचा मार्ग हाेणार माेकळा  ...

बेडची संख्या वाढवा, ऑक्सिजन प्लांटची उभारणी पूर्ण करा - Marathi News | Increase the number of beds, complete the erection of the oxygen plant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेडची संख्या वाढवा, ऑक्सिजन प्लांटची उभारणी पूर्ण करा

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा मुख्य सचिवांनी घेतला आढावा ...