कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
45-week gap between 2 Covishield doses boosts immunity: दोन डोसमधील इम्युनिटीचा काळ आणि कोरोनाच्या नवा व्हेरिएंटपासून संरक्षणासाठी बूस्टर डोस आवश्यक आहे की नाही हे स्टडी रिपोर्टमधून निश्चित करण्यात मदत होणार आहे. ...
Delta Variants of Coronavirus: लसीकरण अभियानातंर्गत ब्रिटनच्या लोकांना एस्ट्राजेनेका आणि फायझर या दोन्ही लसीचे डोस दिले होते. जगभरातील अनेक देशात या लसीचा वापर होत आहे. ...