लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination: जबरदस्त! लसीकरण मोहीम वेग धरणार; दिग्गज कंपनी सिंगल डोस लस घेऊन भारतात येणार - Marathi News | Corona Vaccination johnson and johnson single dose corona vaccine in india soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: जबरदस्त! लसीकरण मोहीम वेग धरणार; दिग्गज कंपनी सिंगल डोस लस घेऊन भारतात येणार

Corona Vaccination: लवकरच आणखी एक परदेशी लस भारतात येणार ...

Corona Vaccine: कोरोना लस म्हणून दिले मिठाचे पाणी! तपासात धक्कादायक खुलासे; १० जणांना अटक - Marathi News | in kandivali fake vaccination racket residents get saline water dose in place of corona vaccine | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Corona Vaccine: कोरोना लस म्हणून दिले मिठाचे पाणी! तपासात धक्कादायक खुलासे; १० जणांना अटक

Corona Vaccine: बनावट लसीकरण प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. ...

"पहिल्या डोसचं प्रमाणपत्र नाही; मोबाईल नंबरही लक्षात नाही... काय करायचं?" - Marathi News | The second dose is given only if the certificate of taking the first dose appears online. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :"पहिल्या डोसचं प्रमाणपत्र नाही; मोबाईल नंबरही लक्षात नाही... काय करायचं?"

रत्नागिरी : सध्या लसीकरणाला वेग आला आहे. आता तर १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींनाही लसीकरण सुरू झाले आहे. ... ...

भारताची 'कोव्हॅक्सीन' लस कोरोनाच्या अल्फा, डेल्टा सर्व व्हेरिअंटवर प्रभावी; अमेरिकेच्या आरोग्य संस्थेचा निर्वाळा - Marathi News | Covaxin effectively neutralises Alpha Delta Covid 19 variants says US National Institute of Health | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताची 'कोव्हॅक्सीन' लस कोरोनाच्या अल्फा, डेल्टा सर्व व्हेरिअंटवर प्रभावी; अमेरिकेच्या आरोग्य संस्थेचा निर्वाळा

भारतानं विकसीत केलेल्या 'कोव्हॅक्सीन' (Covaxin) लसीचं कौतुक आता थेट अमेरिकेनं केलं आहे. ...

आजचे संपादकीय - लाख काेटींचा डाेस, पण.. - Marathi News | Millions of vaccination in india but, nirmala sitaraman | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचे संपादकीय - लाख काेटींचा डाेस, पण..

काेराेनाची दुसरी लाट राेखण्यासाठी दमछाक होत असतानाच तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. अमेरिकेसह अनेक राष्ट्रांनी मास्क वापरणे ऐच्छिक केले आहे. ...

CoronaVirus News: 'मेड इन इंडिया' कोवॅक्सिन लसीला मोठा धक्का; तब्बल ३२ कोटी डॉलर्सचा झटका - Marathi News | Brazil to suspend 324 million dollar Covaxin deal with Bharat Biotech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: 'मेड इन इंडिया' कोवॅक्सिन लसीला मोठा धक्का; तब्बल ३२ कोटी डॉलर्सचा झटका

CoronaVirus News: भारत बायोटेकसोबतचा मोठा करार ब्राझीलकडून रद्द ...

केंद्राकडून परवानगी घेतल्यावरच राज्य सरकार सर्व कामे करते का?, हायकोर्टाचा संतप्त सवाल - Marathi News | Why is there a need for permission from the central government for home vaccination? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्राकडून परवानगी घेतल्यावरच राज्य सरकार सर्व कामे करते का?, हायकोर्टाचा संतप्त सवाल

उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला संतप्त सवाल ...

कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या नाविकांच्या नोकऱ्या धोक्यात - Marathi News | Jobs of sailors vaccinated with covacin vaccine under threat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या नाविकांच्या नोकऱ्या धोक्यात

परदेशी जहाजांवर प्रवेश नाही; राज्यातील ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश ...