कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
तालुक्यात ४५ ते ६० वयोगटातील एक हजार ५८६ पुरुषांनी, तर एक हजार ३९२ महिलांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला. ६२९ पुरुष व ६३२ महिलांनी दुसरा डोस घेतला. ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील ९६८ पुरुष व एक हजार १९ महिलांनी पहिला डोस, तर ५६० पुरुष व ५१९ महिलांनी ...
Corona Vaccination default एका ज्येष्ठ महिलेला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस ‘कोविशिल्ड’चा दिला असताना दुसरा डोस ‘कोव्हॅक्सिन’चा देण्यात आल्याचा प्रकार बुधवारी मेडिकलमध्ये उजेडात आल्याने खळबळ उडाली. ...
Corona Vaccination Doses नागपूर शहरात १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरुवात झाल्याने तरुणात उत्साह होता. मात्र मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने लागोपाठ तिसऱ्या दिवशी गुरूवारी लसीकरण केंद्र बंद राहणार आहे. ...
Coronavirus Vaccine : सीरम इन्स्टीट्यूटच्या अदर पूनावाला यांचं वक्तव्य. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यादरम्यान ६ कोटी डोसेसची निर्यात, पूनावाला यांची माहिती. ...
Corona Vaccine : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्व मुंबईकरांना लस देण्याचे पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. ...