लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
जॉन्सन कंपनीच्या 'सिंगल डोस' लसवर चर्चा सुरू, हैदराबादमध्ये उत्पादन होणार; नीति आयोगाची माहिती - Marathi News | Discussions continue on Johnson's 'single dose' vaccine, to be produced in Hyderabad; Policy Commission Information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जॉन्सन कंपनीच्या 'सिंगल डोस' लसवर चर्चा सुरू, हैदराबादमध्ये उत्पादन होणार; नीति आयोगाची माहिती

कोरोना विरुद्धच्या लढ्यात भारताच्या ताफ्यात आता आणखी एक लस उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न नीति आयोगाकडून केला जात आहे. ...

Corona Vaccination: कोरोना लसीकरणामध्ये भारताची मुसंडी, अमेरिकेलाही टाकले मागे, आतापर्यंत ३४ कोटी लोकांचे लसीकरण  - Marathi News | Corona Vaccination: India's lead in corona vaccination surpasses US, vaccinating 340 million people so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: कोरोना लसीकरणामध्ये भारताची मुसंडी, अमेरिकेलाही टाकले मागे, आतापर्यंत ३४ कोटी लोकांचे लसीकरण 

Corona Vaccination in India: अनेक अडथळ्यांचा संकटांचा सामना करत भारतामध्ये कोरोनाविरोधातील लसीकरणाची व्यापक मोहीम सुरू आहे. ...

लस न टोचताच मोबाईलवर मेसेज, आरोग्य सेतूवर प्रमाणपत्रही मिळालं; भाजप नगरसेवक चक्रावला - Marathi News | vaccine not gives to bjp corportor and messages and certificates arrived on mobile | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लस न टोचताच मोबाईलवर मेसेज, आरोग्य सेतूवर प्रमाणपत्रही मिळालं; भाजप नगरसेवक चक्रावला

लसीकरण केंद्रावर लस नसल्यानं नगरसेवक परतला; मोबाईलवर लस मिळाल्याचा मेसेज आला ...

Corona Vaccine: गुड न्यूज! ‘या’ लसीमुळे कोरोना मृत्यूचा धोका ९४ टक्के कमी; रिपोर्टमध्ये दावा - Marathi News | astrazeneca corona vaccine two doses slashes risk of death 94 percentage in uk | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine: गुड न्यूज! ‘या’ लसीमुळे कोरोना मृत्यूचा धोका ९४ टक्के कमी; रिपोर्टमध्ये दावा

Corona Vaccine: कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण हाच एकमेवर मार्ग असल्याने त्यावर जगभरात भर दिला जात आहे. यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. ...

Corona Guidelines Pune : अजितदादांचा पुणेकरांना दिलासा नाहीच! शहरातील कोरोना निर्बंध ठेवले कायम - Marathi News | Pune citizens are not at all relief by Ajit Pawar ! The corona restrictions change in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Guidelines Pune : अजितदादांचा पुणेकरांना दिलासा नाहीच! शहरातील कोरोना निर्बंध ठेवले कायम

पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढला असून काही दिवसांपूर्वी ४.६ असलेला रेट आता ५.३ टक्के झाला आहे. ...

लस घेतल्यानंतर पंतप्रधान निधीत ५०० रुपयांची मदत करा; भाजपाच्या मंत्र्यांचं अजब आवाहन - Marathi News | Donate Rs 500 to PM CARES fund after getting vaccinated says MP minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लस घेतल्यानंतर पंतप्रधान निधीत ५०० रुपयांची मदत करा; भाजपाच्या मंत्र्यांचं अजब आवाहन

कोरोना विरोधी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्यानंतर नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेत पंतप्रधान निधीमध्ये (PM Cares Fund) प्रत्येकी ५०० रुपयांची मदत करावी, असं आवाहन. ...

CoronaVirus News : कोरोनाग्रस्तांपासून पाळीव प्राण्यांना संसर्ग?, जाणून घ्या कितपत असतो धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा - Marathi News | CoronaVirus News pets at risk of getting infected with corona virus through their owners | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाग्रस्तांपासून पाळीव प्राण्यांना संसर्ग?, जाणून घ्या कितपत असतो धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates: काही देशांमध्ये प्राण्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ...

उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा; राज्यातील कोरोना लसीकरण ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करणार  - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar's big announcement; The corona vaccination in the state will be completed 31 August | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा; राज्यातील कोरोना लसीकरण ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करणार 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लसीकरणाबाबत महत्वाची घोषणा केली आहे. ...