कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona Vaccination: जगात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा कहर वाढू लागला आहे. हा विषाणू वेगाने पसरू लागला असून जागतिक आरोग्य संघटनेने हा विषाणू ९६ देशांत पसरल्याचे सांगितले आहे. ...
Covaxin third testing result declared: स्वदेशी कंपनी भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन (Covaxin Vaccine) च्या तिसऱ्या टप्प्यातील म्हणजेच अंतिम टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्या आहेत. याचसोबत कंपनीने या चाचणीचे निकालही जाहीर केले आहेत. ...