कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Chandrapur News अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील अनाथांचे नाथ असलेल्या शंकरबाबा पापळकर यांच्या दिव्यांग तथा मिरगी या आजाराने ग्रस्त असलेल्या १५ मुलांना गुरुवारी कोरोनाची लस देण्यात आली. ...
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांची थेट केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदी व त्यातल्या त्यात त्यांच्या आवडीच्या असलेल्या आरोग्य क्षेत्राची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याने त्यांना समाधान आहे. ...
जगभरात कोरोनाचे १८ कोटी ५८ लाख रुग्ण आहेत. त्यातील १७ कोटी १ लाख रुग्ण बरे झाले तर ४० लाख १८ हजार लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. सध्या जगात १ कोटी १७ लाख जणांवर उपचार सुरू असून त्यातील ७८ हजार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ...
Corona Virus : केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांच्यासमोर आणखी एक आव्हान म्हणजे कोरोना संक्रमणाची गती थांबवणे आहे. देशातील काही राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर अजूनही खूपच जास्त आहे. ...