कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
जागतिक आरोग्य संघटना : आफ्रिकेत मृत्यूदर वाढला; २४ तासांत जगात ५ लाख रुग्ण. लोकांनी काळजी न घेता आपापसात मिसळल्यानं धोका पूर्वीइतकाच, सौम्या स्वामिनाथन यांचं मत ...
Corona vaccine Kolhapur : लसीकरण केंद्रावर गोंधळ होणार नाही, कोणालाही मनस्ताप सहन करावा लागू नये, लस घेण्याकरिता केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागू नयेत, यादृष्टीने लसीकरणाचे योग्य नियोजन करावे, अशी सूचना शुक्रवारी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज प ...
मुझफ्फरनगरमधील बागमती नदीत लसीकरण करणार नाव उतरली आहे. पहिल्या टप्प्यात कटरा परिसरात दोन नाव सुरू करण्यात आल्या आहेत. सिव्हील सर्जन डॉ. विनयकुमार शर्मा यांनी पाण्यात उतरुन नावेला मार्गस्थ केलं. ...