शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

गोंदिया : ३.५ लाख नागरिकांचे लसीकरण

वर्धा : ‘कोविड व्हॅक्सिनेशन’मध्ये मध्यमवयीनांनी ज्येष्ठांना सोडले मागे

पुणे : Corona virus Pune : पुणे शहरात शनिवारी ३३१ कोरोनाबाधित, तर ४५९ रुग्ण झाले बरे

राष्ट्रीय : GST Council Meet: रेमडेसिवीर आणि अ‍ॅम्ब्युलन्सवरील GST मध्ये मोठी कपात; अर्थमंत्र्यांकडून तुर्तास दिलासा 

व्यापार : GST Council Meet: ब्लॅक फंगसवरील औषधं 'टॅक्स फ्री'; कोरोना लसीवरचा GST कायम

तंत्रज्ञान : CoWIN डेटा लीक प्रकरणाची केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केली चौकशी, सत्य काय ते सांगितलं!

राष्ट्रीय : मंत्र्याची जीभ घसरली; म्हणाले- वृद्ध दगावले तरी हरकत नाही, मुलांना मिळायला हवी होती लस

पुणे : ...तरच बारामतीत निर्बंध आणखी शिथिल करणार: अजित पवार यांचे स्पष्ट निर्देश

राष्ट्रीय : Corona vaccine: मोफत मिळणार नाही फायझर आणि मॉडर्नाची लस, खासगी रुग्णालयात मोजावे लागतील एवढे पैसे 

राष्ट्रीय : Corona Vaccination : घरोघरी जाऊन लस देण्याबाबत केरळ, जम्मू-काश्मीर पॅटर्नचा केंद्र सरकारने विचार करावा