शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : खाजगी सोसायटीतील पहिले लसीकरण केंद्र सुरु; मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

राष्ट्रीय : Rahul Gandhi: 'केंद्राकडे धादांत खोटं आणि फालतू घोषणा देणारं सर्वात कुशल मंत्रालय', राहुल गांधींचा घणाघात

वाशिम : सर्वाधिक बाधित वयोगटातील नागरिकच लसीकरणापासून दूर

अकोला : कोरोना लसीकरणात पुरुष महिलांच्या पुढे

राष्ट्रीय : CoronaVirus News : अरे देवा! 'या' ठिकाणी आहे 'कोरोना माते'चं मंदिर, जयजयकार करत दर्शनासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा 

राष्ट्रीय : CoronaVirus News : बापरे! कोरोना लस घेतल्यानंतर शरीरात निर्माण झाली चुंबकीय शक्ती; नगरसेविका फडणवीस यांचा दावा

आंतरराष्ट्रीय : दोन डोस मधील अंतर वाढवू नका, अन्यथा...; अमेरिका सरकारचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौसी यांचा इशारा

राष्ट्रीय : स्पुतनिक लसीला लोकांकडून थंड प्रतिसाद; २२ दिवसांत २४,७१३ डोस

राष्ट्रीय : Corona vaccine: कोरोना लस टंचाई? केंद्राने १.२९ कोटी डोस दिले, खासगी रुग्णालयांनी फक्त १७ टक्के वापरले

गडचिरोली : काेराेनाची लस घेण्यात पुरुषांच्या तुलनेत महिला मागे