शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : भाजप संघ मार्गावर! कोरोनामुळे खराब झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न, कार्यकर्त्यांना दिले 'खास' निर्देश

पुणे : Corona Vaccination : शहरात मंगळवारी महापालिकेच्या ५६ केंद्रांवर कोविशिल्ड तर १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन उपलब्ध

राष्ट्रीय : अप्पर सचिव आणि सिनिअर रँक अधिकाऱ्यांना आता रोज कार्यालयात हजर रहावं लागणार, केंद्रानं जारी केले आदेश

आंतरराष्ट्रीय : Novavax: कोरोना विरोधात आणखी एक लस; 'नोवाव्हॅक्स' लस ९० टक्के प्रभावी असल्याचा दावा!

आरोग्य : CoronaVaccine: कोरोना लशीचा पहिला डोस किती प्रभावी? संशोधनातून मोठा खुलासा! आरोग्य मंत्रालयानं घेतला असा निर्णय

राष्ट्रीय : Corona Vaccine: कोरोनावरील लस घेतल्यानंतर २६ हजार जणांना साइड इफेक्ट, तर एवढ्या लोकांचा मृत्यू, सरकारी आकडेवारीतून माहिती समोर 

सोलापूर : गंमतीनं प्रयोग केला अन्‌ अंगाला चमचे चिकटले; नाणीही चिकटून राहिली

गडचिरोली : दवाखान्यात भरती करण्याच्या भीतीने दुर्गम भागात लसीकरणाकडे पाठ

पुणे : राज्यभरातून ६८ हजार आशा स्वयंसेविका १५ जूनपासून संपावर जाणार, सरकार आर्थिक शोषण करत असल्याचा आरोप

आरोग्य : स्वदेशी Covaxin एवढी महागडी कशी? सर्वाधिक किंमत, कारण जाणून घ्या...