शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : गर्भवती महिलांसाठी कोरोनाची दुसरी लाट ठरली अधिक धोकादायक - ICMR स्टडी

राष्ट्रीय : कोव्हॅक्सिन लसीमध्ये वासराच्या रक्तद्रावाचा काँग्रेस नेत्याचा दावा

भंडारा : जिल्ह्यात दोन दिवस कोरोना लसीकरणाची विशेष मोहीम

नाशिक : बेड, गाद्या भेट देऊन जपली सामाजिक बांधिलकी

नागपूर : लसीकरणात नागपूर राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

पुणे : Corona Vaccination Pune : पुणे महापालिकेच्या १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन तर ५३ केंद्रांवर कोविशिल्ड गुरुवारी उपलब्ध

मुंबई : Corona Vaccination: १२०० रुपये घेऊन 'त्या' ३९० जणांना लस दिलीच कशी? बोगस लसीकरणाची BMC करणार चौकशी

महाराष्ट्र : Coronavirus: राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ७२७ दिवसांवर

आरोग्य : CoronaVirus : वैज्ञानिकांचा नवा दावा; सर्दीला कारणीभूत ठरणारा व्हायरस करू शकतो कोरोनापासून संरक्षण 

राष्ट्रीय : मोठी बातमी! कोरोनाच्या सर्व व्हेरिअंटवर DRDO चं औषध प्रभावी, संशोधनातून दावा