कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Omicron New Variant Centaurus : कोरोना व्हायरस हा सातत्याने म्यूटेट होत आहे म्हणूनच नवनवीन व्हेरिएंट समोर येत आहेत. सेंटॉरसचा हा नवीन व्हेरिएंट आतापर्यंत जवळपास 20 देशांमध्ये पसरला आहे. ...
Nasal Vaccine : कोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठे यश हाती आले आहे. भारत बायोटेक कंपनीने कोरोनाच्या BBV-154 इंट्रानॅसल लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी आता पूर्ण झाली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,26,879 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. ...
भारत सरकारने ई कॉर्बेवैक्स बूस्टर शॉटला मान्यता दिली आहे. त्यामुळे ज्या लोकांनी कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनचे डोस घेतले आहेत ते कॉर्बेवैक्स बूस्टर डोस घेऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
Corona Vaccine : आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. मृत्यू झाल्यानंतर महिलेला पाच महिन्यांनी कोरोनाचा बूस्टर डोस घेतल्याचा मेसेज आल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. ...
चीनमध्ये कोरोना पुन्हा एकदा नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र आहे. येथील 'हवाई' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सान्या शहरात शनिवारी लॉकडाऊनची घोषणा करण्यात ... ...