शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : दोन डोसमधील अंतर पुन्हा कमी केलं?Dr. Sanjay Oak on 2nd Dose Of Corona Vaccine | India News

राष्ट्रीय : Corona Vaccination: आधी कोविशील्डचा डोस, नंतर ५ मिनिटांनी कोवॅक्सीन टोचली; बेजबाबदारपणामुळे अशी झाली महिलेची अवस्था

राष्ट्रीय : Coronavirus: तिसरी लाट टाळता येत नाही; ६ ते ८ आठवड्यांत धडकण्याची शक्यता; एम्सच्या प्रमुख डॉक्टरांनी केलं सावध

अकोला : Corona Vaccine : ३० ते ४५ वर्षे वयोगटातील लसीकरणास आजपासून प्रारंभ!

आरोग्य : Pfizer आणि Moderna लसीमुळे प्रजनन क्षमतेत घट होत नाही - स्टडी

आरोग्य : Corona Vaccination: कोरोना लस घेतल्यानंतर किती दिवसांनंतर मिळतं 'सुरक्षा कवच'?; जाणून घ्या महत्त्वाची माहिती

मुंबई : कांदिवली लसीकरण घोटाळ्यात आतापर्यंत चार जणांना अटक

राष्ट्रीय : दुसऱ्या लाटेत लसीने हजारो लोकांना वाचवले; रुग्णालयात दाखल व्हायची वेळ ८० % कमी

सण-उत्सव : 30 ते 44 वयोगटातील सर्वांचे आजपासून होणार लसीकरण

नाशिक : परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या ५८५ विद्यार्थ्यांना लसींचे संरक्षण