कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
आरोग्य विभागाने लसीकरणासाठी २६७ केंद्रांची निर्मिती केली आहे. या केंद्राची दर दिवसाची क्षमता ५० हजार नागरिकांना लसीकरण करता येईल, इतकी मोठी आहे. त्या क्षमतेनुसार आतापर्यंत फक्त एकच वेळा ५५ हजार लस जिल्ह्याला मिळाली. त्यात एकाच दिवशी ४३ हजार लसीकरण कर ...
Corona Vaccine for Kandivali vaccination scam people: कांदिवलीमध्ये हिरानंदानी हेरिटेज क्लब या गृह संकुलाने खासगी केंद्रामार्फत ३० मे रोजी लसीकरण आयोजित केले होते. मात्र, हे लसीकरण बनावट आणि अनधिकृत पद्धतीने झाल्याची बाब काही दिवसांनी उघडकीस आली होती ...