लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
मोठी बातमी! कोरोनाच्या नेझल लसीच्या वापराला भारतात परवानगी, जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | Nasal vaccine gets go ahead amid global Covid threat all you need to know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! कोरोनाच्या नेझल लसीच्या वापराला भारतात परवानगी, जाणून घ्या सविस्तर...

जागतिक पातळीवर कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक होत असताना भारतात आता कोरोना विषाणू विरोधातील नेझल लसीच्या वापराला परवानगी देण्यात आली आहे. ...

CoronaVirus In India: चीनसह जगभरात कोरोनाचा पुन्हा विस्फोट, भारतातही एन्ट्री; डॉ. रवी गोडसे यांनीही स्पष्टच सांगितलं! - Marathi News | CoronaVirus In India: Doctor Ravi Godse has expressed the opinion that there will be no outbreak of Corona like China in India. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनसह जगभरात कोरोनाचा पुन्हा विस्फोट, भारतातही एन्ट्री; रवी गोडसे यांनीही स्पष्टच सांगितलं!

CoronaVirus In India: जग पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. ...

IMA Corona Advisory: पुन्हा धडकी भरवतोय कोरोना; IMA नं जारी केली अ‍ॅडव्हायजरी, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे आवश्यक! - Marathi News | IMA Corona Advisory Corona is threatening again wear masks in all public places ima releases advisory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा धडकी भरवतोय कोरोना; मोदी सरकारनं जारी केली अ‍ॅडव्हायजरी, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे आवश्यक!

भारतातही या व्हेरिअंटची लागण झालेले 4 रुग्ण आढळले आहेत. यानंतर भारत सरकार सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. ...

चीनमधील कोरोना व्हेरिअंटनं भारताचं टेन्शन वाढवलं! शिंक-डोकेदुखीसारखी 16 लक्षण दिसताच व्हा अलर्ट; बघा लिस्ट - Marathi News | Corona variant in China increased India's tension Be alert as soon as 16 symptoms like sneeze-headache appear See the list | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चीनमधील कोरोना व्हेरिअंटनं भारताचं टेन्शन वाढवलं! शिंक-डोकेदुखीसारखी 16 लक्षण दिसताच व्हा अलर्ट; बघा लिस्ट

Corona Virus New Symptoms : कोरोना व्हायरस सातत्याने म्यूटेट होत आहे. यामुळे त्याची लक्षणेही बदलत आहेत. लसीकरण झालेले लोकही कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. ...

...तर पुन्हा लावावे लागतील मास्क, राज्य कोरोना कृती दल अध्यक्ष डॉ. ओक यांचे मत - Marathi News | Then masks will have to be applied again State Corona Action Force President Dr Oak s opinion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर पुन्हा लावावे लागतील मास्क, राज्य कोरोना कृती दल अध्यक्ष डॉ. ओक यांचे मत

चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पॉझिटिव्ह नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्याचे आवाहन केले आहे. ...

चीनमुळे भारतात कोरोनाचा अलर्ट; मास्क घाला, बूस्टर डोस घ्या; आरोग्यमंत्र्यांच्या सूचना - Marathi News | Corona alert in India due to China Wear a mask take a booster dose Instructions of the Minister of Health | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनमुळे भारतात कोरोनाचा अलर्ट; मास्क घाला, बूस्टर डोस घ्या; आरोग्यमंत्र्यांच्या सूचना

नीति आयोगाने लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचा तसेच बूस्टर डोस घेण्याचा सल्ला दिला आहे. ...

सर्दी-खोकला झाल्यास कोरोनाची टेस्ट करा अन् गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला - नीती आयोगाचे सदस्य - Marathi News | covid-19 centre advise people to wear mask in crowded places health ministry will hold meeting every week niti aayog member | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :"सर्दी-खोकला झाल्यास कोरोनाची टेस्ट करा अन् गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला"

Corona Virus : कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Health Minister Mansukh Mandaviya)  यांची तज्ज्ञांसोबत बैठक झाली. ...

चीनमध्ये हाहाकार; पण भारतात कोरोनाच्या नव्या लाटेची शक्यता नाही! वाचा, तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | china corona virus situation in china is bad due to covid is the situation going to worsen in india too | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनमध्ये हाहाकार; पण भारतात कोरोनाच्या नव्या लाटेची शक्यता नाही! वाचा, तज्ज्ञांचा सल्ला

Corona Virus : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे पुन्हा एकदा भारतात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनसारखी परिस्थिती भारतात निर्माण होणार का? असा प्रश्न लोकांना पडला आहे. ...