शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus : चिंताजनक...! झाडांपासूनही जगभरात पसरू शकतो कोरोना व्हायरस? वैज्ञानिकांचा मोठा दावा

राजकारण : मोदींनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली अन् दुसऱ्याच दिवशी लसीकरणामध्ये 40 टक्क्यांची घट झाली 

आंतरराष्ट्रीय : Chinese Corona Vaccine: 'या' देशांना महागात पडला चिनी कोरोना लशीचा वापर! आता पाकिस्तान-नेपाळचं काय होणार?

राष्ट्रीय : Corona Vaccine: मस्तच! ‘ही’ लस ठरेल लहान मुलांसाठी संजीवनी?; सप्टेंबरमध्ये मिळू शकते मान्यता

वाशिम : Corona Vaccine : १८ वर्षांवरील युवकांच्या लसीकरणाला प्रारंभ

व्यापार : Corona Vaccine: लस घ्या आणि १० टक्के सूट मिळवा; ‘या’ विमान कंपनीची भन्नाट ऑफर

राष्ट्रीय : Corona Vaccination: अशी ही बनवाबनवी! सर्वाधिक लसीकरणाच्या विक्रमामागे मोदी सरकारचं 'हे' गुढ रहस्य; खळबळजनक दावा

सिंधुदूर्ग : Corona vaccine : जिल्ह्यात नऊ हजार लस झाल्या उपलब्ध : प्रजित नायर

पुणे : Adar Poonawala: 'सिरम' इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला लंडनहून खासगी विमानाने मायदेशी दाखल

आंतरराष्ट्रीय : एकच नंबर! कोरोनावर येतेय 'सुपरव्हॅक्सीन', ना व्हेरिअंटची झंझट, ना राहणार महामारीचा धोका