शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccine : TMC खासदार अडकली फेक लसीकरणाच्या जाळ्यात, स्वत: घेतली लस अन्...; असा झाला धक्कादायक खुलासा

मुंबई : Corona Vaccination : आदित्य कॉलेज बोगस लसीकरण; एफआयआर दाखल

राष्ट्रीय : रिलायन्सची मोठी घोषणा, 20 लाख कर्मचाऱ्यांचं मोफत लसीकरण करणार

आंतरराष्ट्रीय : 'कोरोना विरोधी लस टोचून घ्यायची नसेल तर भारतात जा'; फिलीपिन्स पंतप्रधानांच्या विधानानं खळबळ

राष्ट्रीय : Delta Plus Variant: कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिअंटमुळे तिसरी लाट येण्याचा कोणताही पुरावा नाही; तज्ज्ञांचा दावा

आंतरराष्ट्रीय : मोकळा श्वास ! 28 जूननंतर या देशात बंधनकारक नसणार मास्क

आरोग्य : Coronavirus : रक्ताच्या गाठी तयार होऊन कोरोना रूग्णांचा मृत्यू का होतोय? वैज्ञानिकांनी सांगितलं कारण....

बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यात कोव्हॅक्सिनपेक्षा कोविशिल्डचा पुरवठा जास्त

मुंबई : CoronaVaccination: राज्यात २ कोटी ८६ लाख लाभार्थ्यांना लस

अकोला : Corona Vaccine : कोव्हॅक्सिन मिळतच नाही; मग पसंती कोविशिल्डलाच!