शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccination : लस न घेतलेल्या आमदारांना बिहार विधानसभेत 'नो एंट्री', अध्यक्षांचे फर्मान

राष्ट्रीय : 11 जणांना झाला दुर्मीळ आजार; भारत, ब्रिटनमधील तज्ज्ञांच्या स्वतंत्र संशोधनांचा निष्कर्ष

पुणे : Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या ६१ केंद्रांवर गुरुवारी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस उपलब्ध असणार

महाराष्ट्र : Coronavirus: मुंबईचा रिकव्हरी रेट ९५ टक्के; राज्यात दिवसभरात ११ हजार जण कोरोनामुक्त

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus : चिंताजनक...! झाडांपासूनही जगभरात पसरू शकतो कोरोना व्हायरस? वैज्ञानिकांचा मोठा दावा

राजकारण : मोदींनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली अन् दुसऱ्याच दिवशी लसीकरणामध्ये 40 टक्क्यांची घट झाली 

आंतरराष्ट्रीय : Chinese Corona Vaccine: 'या' देशांना महागात पडला चिनी कोरोना लशीचा वापर! आता पाकिस्तान-नेपाळचं काय होणार?

राष्ट्रीय : Corona Vaccine: मस्तच! ‘ही’ लस ठरेल लहान मुलांसाठी संजीवनी?; सप्टेंबरमध्ये मिळू शकते मान्यता

वाशिम : Corona Vaccine : १८ वर्षांवरील युवकांच्या लसीकरणाला प्रारंभ

व्यापार : Corona Vaccine: लस घ्या आणि १० टक्के सूट मिळवा; ‘या’ विमान कंपनीची भन्नाट ऑफर