कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Nagpur News आरोग्य तज्ज्ञाच्या समितीने नेझल कोरोना व्हॅक्सिनचा बूस्टर डोस म्हणून वापर करण्यास मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, याची मानवी चाचणी नागपुरात यशस्वी पार पडली होती. ...
कोरोनामुळे चीनमधील परिस्थिती भयावह बनत चालली आहे. अशीच स्थिती राहिल्यास येत्या काही महिन्यांत लाखो लोकांना संसर्ग होऊन हजारो लोकांचा मृत्यू होण्याची भीती आहे. ...