कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
CoronaVIrus Karnataka Kolhapur : कर्नाटकात प्रवेश करायचा असेल तर कोरोना निगेटीव्ह प्रमाणपत्र किंवा कोरोना लसीचा एक डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले होते. परंतु शनिवार दिनांक 31 पासून कर्नाटकात प्रवेशासाठीचे कोरोना लसीचे प्रमाणपत्र रद्द करण ...
हा रिपोर्ट आल्यानंतर, कोरोना विरोधात लसीचे दोन डोसही पुरेसे नाहीत का? बूस्टर डोसची आवश्यकता पडणार का? आणि असे असेल तर किती दिवसांनंतर घ्यावा लागेल? अशी चर्चाही सुरू झाली आहे. (CoronaVirus vaccine immunity) ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात डेल्टा व्हेरिएंटचा अत्यंत वेगाने प्रसार होत आहे. संशोधनातून आता पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. ...
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे तब्बल 37 हजार 291 रुग्ण बरे झाले आहेत. (CoronaVirus in India) ...
Corona Vaccination Update: सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने कोविड- १९ साठी बनवलेल्या तज्ज्ञ समितीने गुरुवारी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन मिक्स करून त्यावर अभ्यास करण्याची शिफारस केली आहे. ...
Corona Vaccine News: कोरोनाप्रतिबंधक लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होऊ शकते, हे स्पष्ट होत असतानाच आता लसीचा प्रभाव फार फार तर १० आठवड्यांपर्यंत टिकतो त्यानंतर शरीरातील अँटिबॉडीज कमी होऊ लागतात ...