लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
शाळा सुरू करण्यास प्राधान्य द्या; मुलांवर मोठ्या काळासाठी प्रभाव राहणार : WHO मुख्य वैज्ञानिक - Marathi News | who chief scientist dr soumya swaminathan appealed to open schools said children will have a long term effect twitter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शाळा सुरू करण्यास प्राधान्य द्या; मुलांवर मोठ्या काळासाठी प्रभाव राहणार : WHO मुख्य वैज्ञानिक

Coronavirus School Opening : कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालये आहेत बंद. शाळा सुरू करण्याला प्राधान्य देण्याचं स्वामीनाथन यांचं आवाहन. ...

Corona Vaccination: कोरोना प्रतिबंधक लस वाया जाण्याचे प्रमाण पुण्यात अधिक! - Marathi News | Wastage of corona vaccine is high in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: कोरोना प्रतिबंधक लस वाया जाण्याचे प्रमाण पुण्यात अधिक!

कोरोना प्रतिबंधक लस वाया जाण्याचे प्रमाण राज्यात सर्वाधिक पुण्यात आहे. त्याउलट पालघर, ठाणे, औरंगाबादेत ही लस वाया जाण्याचे प्रमाण अगदी कमी आहे. ...

टी-शर्टवर का, मोबाइलवर डाऊनलोड करा! - Marathi News | Why print vaccination certificate on Tshirt download it on mobile | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टी-शर्टवर का, मोबाइलवर डाऊनलोड करा!

लवकरच लसीकरणाचे दोन डोस पूर्ण केलेल्या लोकांसाठी लोकलसारख्या अत्यावश्यक सेवा खुल्या केल्या जाण्याची शक्यता आहे. अशावेळी तुमचे लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. ...

Corona virus Pune : पुणे शहरात मंगळवारी २२६ नवे कोरोना रुग्ण : २५४ जणांची कोरोनावर मात  - Marathi News | Corona virus Pune: 226th corona patient and 254 people corona free in Pune on Tuesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : पुणे शहरात मंगळवारी २२६ नवे कोरोना रुग्ण : २५४ जणांची कोरोनावर मात 

शहरात आत्तापर्यंत २९ लाख ५७ हजार ८९६ जणांची कोरोना तपासणी ...

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू नाही ? राज्यांनी केंद्राला पाठवले 'हे' उत्तर... - Marathi News | No patient dies due to lack of oxygen? State governments send their report to Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू नाही ? राज्यांनी केंद्राला पाठवले 'हे' उत्तर...

Corona virus in India: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी मंगळवारी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ...

कल्याण-डोंबिवलीत 1 लाख 52 हजार जणांनीच घेतले आहेत दोन डोस; लाखो चाकरमान्यांचा रेल्वे प्रवासाचा मार्ग कठीण  - Marathi News | In Kalyan-Dombivali, only 1 lakh 52 thousand people have taken two doses; The train journey of millions of servants is difficult | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवलीत 1 लाख 52 हजार जणांनीच घेतले आहेत दोन डोस; लाखो चाकरमान्यांचा रेल्वे प्रवासाचा मार्ग कठीण 

13 लाख लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान ...

BREAKING: पंजाबमध्ये कोरोनाचा कहर! शाळा सुरू होताच लुधियानामध्ये २० विद्यार्थ्यांना लागण - Marathi News | 20 children in 2 schools of Ludhiana found to be positive for COVID19 says Deputy Commissioner VK Sharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BREAKING: पंजाबमध्ये कोरोनाचा कहर! शाळा सुरू होताच लुधियानामध्ये २० विद्यार्थ्यांना लागण

Punjab Corona in Children: गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असताना आता पुन्हा एकदा विषाणूनं डोकं वर काढलं आहे. ...

कोरोनाबरोबरच जगावर आणखी एक मोठं संकट येण्याची भीती! WHO नं दिला धोक्याचा इशारा - Marathi News | Marburg virus highly infectious disease detected in west africa for first time says who | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोनाबरोबरच जगावर आणखी एक मोठं संकट येण्याची भीती! WHO नं दिला धोक्याचा इशारा

डब्ल्यूएचओने म्हटले आहे की हा विषाणू वटवाघळांपासून पसरतो. त्याचा मृत्यूदर 88 टक्क्यांपर्यंत आहे. 2 ऑगस्ट रोजी दक्षिण गुएकेडौ प्रांतात एका रुग्णाचा मृत्यू झाला. ...