शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आरोग्य : Delta Plus Variant : 'या' लोकांना सर्वात अधिक धोका, बचावासाठी करा हे उपाय

आरोग्य : Covishield: डेल्टा व्हेरिअंट 'बकासूर'! कोव्हिशिल्ड घेतलेल्यांना तिसरा डोस द्यावा लागेल; ICMR चा सल्ला

राष्ट्रीय : महाराष्ट्रात 15 जिल्ह्यांत रोज शंभरावर रुग्ण, १७ राज्यांत ७३ जिल्ह्यांत संसर्ग दर १०% पेक्षा जास्त

राष्ट्रीय : Corona Vaccine : मोठा दिलासा! कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यास मृत्यूचा धोका 95 टक्क्यांपर्यंत कमी; ICMR च्या रिसर्चमधून खुलासा

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus: बापरे! चार आठवड्यांत ३० देशांत पसरला; डेल्टा पेक्षाही खतरनाक Lambda Variant ची दस्तक

राष्ट्रीय : तेजप्रताप यादव यांची अचानक प्रकृती बिघडली, श्वास घ्यायला होतोय त्रास; उपचार सुरू

मुंबई : दादर - माहीम - धारावी परिसरात कोरोना शून्यावर 

अमरावती : गर्भवती महिलांना आता घेता येणार कोरोना प्रतिबंधक लस

भंडारा : जिल्ह्यात दाेन्ही डाेस घेणारे केवळ 23 टक्के !

गोंदिया : गरोदर महिलांनाही घेता येणार कोरोना प्रतिबंधक लस