कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona Virus in Children's: ज्या देशांमध्ये कोरोनाचे लसीकरण वेगाने होत आहे, त्या देशांत कोरोनाचे संक्रमण देखील वेगाने होत आहे. अमेरिकेची आरोग्य संस्थेने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील चार आठवड्यांत अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण हॉस्पिटलाईज होणे आणि मृत्यूंच्य ...
IAF strict on Corona Vaccination: सॉलिसिटर जनरल देवांग व्यास यांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, यापैकी एकाने या नोटीसला उत्तर दिले नाही. यामुळे त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले. ...