लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccine : कोरोना लसीमुळे नपुंसकता?; लोकांची भीती दूर करण्याच्या नादात भाजपा आमदाराचं अजब विधान, म्हणाले... - Marathi News | katni bjp mla sanjay pathak said corona vaccine does not cause of impotency watch viral video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लसीमुळे नपुंसकता?, लोकांची भीती दूर करण्याच्या नादात भाजपा आमदाराचं अजब विधान, म्हणाले...

BJP Sanjay Pathak And Corona Vaccine : भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री संजय पाठक (Sanjay Pathak) यांनी एक विधान केलं असून सर्वच जण हैराण झाले आहेत. ...

गुड न्यूज! अखेर पुणे जिल्हयात निर्बंध शिथिल; दुकानं, हॉटेल, बार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार - Marathi News | Good news! Finally, restrictions in Pune district are relaxed; Shops, hotels, bars will continue till 10 pm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुड न्यूज! अखेर पुणे जिल्हयात निर्बंध शिथिल; दुकानं, हॉटेल, बार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार

मॉल साठी दोन लसीचे डोस घेतलेल्या व्यक्तींनाच देणार प्रवेश ...

Coronavirus: चिंतेत भर! राज्यात डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या ७६ वर; लस घेऊनही १८ जणांना लागण - Marathi News | maharashtra reports 10 new cases of corona delta plus total count reach to 76 and 5 dead | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिंतेत भर! राज्यात डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या ७६ वर; लस घेऊनही १८ जणांना लागण

महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण ७६ जणांना कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली असून, लसीकरण झालेल्यांचाही यात समावेश असल्याचे सांगितले जात आहे. ...

देशात पुणे अव्वल स्थानावर; शहरात १५ ऑगस्टपर्यंत तब्बल '३० लाख' जणांची कोरोना चाचणी - Marathi News | Pune tops the list; Corona test of '30 lakh' people in the city till August 15 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशात पुणे अव्वल स्थानावर; शहरात १५ ऑगस्टपर्यंत तब्बल '३० लाख' जणांची कोरोना चाचणी

लोकसंख्येच्या एकूण ९४ टक्के नागरिकांचे झाली तपासणी ...

CoronaVirus Live Updates : सुखावणारी आकडेवारी! कोरोना संकटात मोठा दिलासा; 24 तासांत 25,166 नवे रुग्ण, 5 महिन्यांतील नीचांक - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 25,166 new cases in the last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुखावणारी आकडेवारी! कोरोना संकटात मोठा दिलासा; 24 तासांत 25,166 नवे रुग्ण, 5 महिन्यांतील नीचांक

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. ...

Corona Vaccination : लसींचे कॉकटेल करावे का? : पुरावे आणि प्रश्न! - Marathi News | Corona Vaccination: Should I have a vaccine cocktail? : Evidence and questions! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Corona Vaccination : लसींचे कॉकटेल करावे का? : पुरावे आणि प्रश्न!

Corona Vaccination : लसी मिसळल्यास रोगप्रतिकारक प्रतिसाद वाढतो, असे अभ्यास असले, तरी शास्त्रज्ञांना दुर्मीळ दुष्परिणामांबाबत उत्तरे आणि पुरावे हवे आहेत. ...

Corona Vaccination : लसीकरण पूर्ण व्हायला उजाडेल २०२३, जगातील सर्वांत मोठी मोहीम ‘कासवगतीने’; दररोज ५० लाख लोकांना डोस - Marathi News | Corona Vaccination: Vaccination to be completed by 2023, the world's largest campaign 'Tortoise'; Dose to 5 million people daily | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीकरण पूर्ण व्हायला उजाडेल २०२३, जगातील सर्वांत मोठी मोहीम ‘कासवगतीने’

Corona Vaccination : देशातील असंख्य लसीकरण केंद्रे नियमित सुरू नाहीत. जिथे मोफत लसीकरण होते त्या शासकीय केंद्रात लस आलीच तर ती दुसऱ्या डोससाठी आणि ४५ वर्षे वयांवरील लोकांसाठी आहे.  ...

Maharashtra Corona Update: राज्यात गेल्या २४ तासांत ४,१४५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; तर १०० जणांचा मृत्यू - Marathi News | Maharashtra Corona Update 4145 new Corona patients registered in the last 24 hours in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात गेल्या २४ तासांत ४,१४५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; तर १०० जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update: राज्यात गेल्या २४ तासांत ४ हजार १४५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर  १०० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ...