शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Pune Corona News: पुणे शहरात बुधवारी ३४६ कोरोनाबाधितांची नोंद, तर २८७ जणांची कोरोनावर मात

आरोग्य : Coronavirus: कोरोनाविरुद्ध आयुष्यभर संरक्षण देणार ‘ही’ लस; डेल्टा व्हेरिएंटवरही प्रभावी, भारताला मोठा दिलासा

आंतरराष्ट्रीय : कोरोना लस न घेतल्यामुळे विद्यार्थिनीला गमवावी लागली 1.5 कोटीची स्कॉलरशिप

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus: कोरोना काळात जगभरातील 15 लाख चिमुकले अनाथ, भारतातूनही समोर आला धक्कादायक आकडा

महाराष्ट्र : LIVE - Dr. Arvind Deshmukh | तिसरी लाट; धोका कुणाला? Third Wave Of Coronavirus | Covid 19

पुणे : Ajit Pawar : 'पुढील 100 ते 120 दिवस अतिशय महत्त्वाचे, कोरोना नियमांचं तंतोतंत पालन करावं'

छत्रपती संभाजीनगर : कोरोना लसीचा ठणठणाट ! औरंगाबाद महापालिकेकडे सलग पाचव्या दिवशी लस नाही

अकोला : Corona Vaccination : अकोला जिल्ह्याने ओलांडला पाच लाखांचा टप्पा

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine : बापरे! कोरोना लस घेतल्यानंतर मारला 'लकवा', डोळा बंद करताना होतोय त्रास; 'या' देशात भीतीचे वातावरण

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : महाराष्ट्र आणि केरळमध्येच का वाढतेय कोरोनाग्रस्तांची संख्या?; IMA अध्यक्षांनी सांगितलं नेमकं कारण